कॅन्डलस्टिक्स कशी बनते open सुरू,high उंच,low खाली, close बंद या प्रकारात बनते.
कॅन्डलस्टिक्स ही वेगवेगळा प्रकारची असू शकतो ति सर्वात कमी 1Min ते जास्त 1 महिना आपन पाहू शकतो.
जे तुम्हाला पूर्ण green हिरव किवा पूर्ण read लाल दिसत आहे त्याला आपण body शरीर असे म्हणतात.
आणि जे body शरीर पासून खाली त्याला शेपटी Tel असे म्हणतात.
जे body शरीर च्या दोन्ही बाजूला आपलेला दिसत आहे त्याला आपण आजुन lower shadow किंवा upper shadow आसे म्हणतो.
तसे नॉर्मली कॅन्डलस्टिक्स ही green हिरव असेल तर आपण तिला तेजीची कॅन्डलस्टिक्स असे म्हणतो. जर कॅन्डलस्टिक्स ही रेड लाल आसेल तर आपण तिला मंदीची कॅन्डलस्टिक्स म्हणतो.ही कॅन्डलस्टिक्स मार्केट मध्ये मंदी आहे असे दर्शव ते.
तसे आपण कॅन्डलस्टिक्स चा कलर कोणता पण निवडू शकतो. कॅन्डलस्टिक्स ही कुठे open सुरू होते आणि कुठे close बंद होते यावर असते.
जेव्हा कॅन्डलस्टिक्स ही वर open होते आणि खाली जाऊन close बंद होते ती read लाल कॅन्डलस्टिक्स ती मंदी दर्शवते.
आपण 📈 चार्ट फक्त कॅन्डलस्टिक्स नेच बघू शकतो का तर नाही चार्ट वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो.
1)Candle 2)Bat 3)Colored bar 4)Line 5)Vertex line 6) step 7) mountain 8)Baseline 9)Hollow candle 10)volume candle 11)Colored HLC bar