कॅन्डलस्टिक ट्रेडिंग बायबल हे एक सर्वात महत्त्वाचे ट्रेडिंग प्रणाली म्हणून ओळखले जाते. हे होम्मा मुनेहीसा यांनी आविष्कार केला होता, त्यांना जापानी कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न्सचे पिता मानले जाते.
हा Trader व्यापारी इतिहासातील सर्वात यशस्वी व्यापारी trader मानला जातो.तो त्याच्या काळातील trading ch बाजारपेठेचा देव म्हणून ओळखला जात असे, त्याच्या शोधाने त्या वेळी त्याने
आजच्या डॉलरमध्ये $10 बिलियन पेक्षा जास्त पैसे बनवले.
यावर गेले कितेक वर्षे संकलन, चाचणी, आयोजन आणि सातत्याने (compiling, testing, organizing ) घालवली आहेत, जे आहे सर्वात सोपी आणि सर्वात फायदेशीर व्यापार trading प्रणाली मानली जाते.कॅन्डलस्टिक ट्रेडिंग बायबल ही ट्रेडिंग पद्धत आहे ज्याने आपल्या ट्रेडिंगला अखेर जे असायला पाहिजे दररोज प्रॉफिट या कडे घेऊन जाते. ही जे ट्रेडिंग पद्धत आहे ती जापनीज candlestick पद्धत आहे. ही आपण technical analysis सोबत वापर करतो.
आपला जास्तीत जास्त वेळ हा candlestick चा अभ्यास करण्यासाठी चार्ट वाचण्या साठी घालवायचा आहे. आपण ज्या candlestick चा अभ्यास करणार आहोत त्या candlestick तुम्ही कोणता पण मार्केट मधे वापरू शकता.जपानी कँडलस्टिक शिकणे म्हणजे नवीन भाषा शिकण्यासारखे आहे.कल्पना करा तुम्हाला परदेशी भाषेत लिहिलेले पुस्तक मिळाले आहे,तुम्ही पहा जे लिहिले आहे त्यातून तुम्हाला काहीही कळत नाही.तीच गोष्ट जेव्हा आर्थिक बाजारपेठेत येते. तुम्हाला माहीत नसेल तर
जपानी कॅन्डलस्टिक्स कसे वाचायचे, आपण कधीही व्यापार trading करू शकणार नाही.
जपानी कॅन्डलस्टिक्स ही आर्थिक बाजारपेठेची भाषा आहे, जर तुम्हाला कळली व वाचण्याचे कौशल्य तुम्हाला समजेल की मार्केट काय आहे.
तुम्हाला काय सांगत आहे आणि तुम्ही योग्य निर्णय घेण्यास सक्षम असाल योग्य वेळे ला तर पैसे बनवता येतात.