भारतीय शेअर बाजाराची सुरुवात 1875 साली एका झाडा खाली मुंबई येथे झाली. यालाच आपण BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असा बोलतो.या मध्ये प्रथम लोक कापूस घेऊन जाणाऱ्या जहाजा वर बोली लावत असत. त्यानंतर हळू हळू आणेक कंपन्या एकत्र येत गेल्या आणि आता BSE मध्ये 5000 पेक्षा जास्त कंपन्या रजिस्टर आहेत.
स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय.
जेथे आपण शेअर, बोंड्स आणि आय पी ओ याची खरेदी किवा विक्री करू शकतो.
जसे की, भारतातील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) इत्यादी.स्टॉक एक्सचेंजेसचा मुख्य उद्देश बाजार कार्यशीलता, पारदर्शिता, आणि न्यायसंगततेचा संरक्षण करणे आहे. त्यामुळे, लोकांना सुरक्षित आणि विश्वसनीय वित्तीय व्यवस्था तयार करण्यात मदत करण्यात येते.
भारता मधे कोणकोण ते स्टॉक एक्सचेंज आहेत.
1)बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE 2) नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE 3) कल्काता स्टॉक एक्सचेंज CSE 4) महानगर स्टॉक एक्सचेंज MSE 5) इंडिया इंटरनॅशनल स्टॉक एक्सचेंज INX.
भारता मधे कोणकोण ते स्टॉक एक्सचेंज बंद झाले आहेत.
अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज(2018), दिल्ली स्टॉक एक्सचेंज(2018), गुवाहाटी स्टॉक एक्सचेंज(2015), जयपूर स्टॉक एक्सचेंज(2015), मद्रास स्टॉक एक्सचेंज(2015), पुणे स्टॉक एक्सचेंज2015, यूपी स्टॉक एक्सचेंज(2015),बंगळुरू स्टॉक एक्सचेंज(2814), हैद्राबाद स्टॉक एक्सचेंज(2007), भुवनेश्वर स्टॉक एक्सचेंज(2005), वाढोदरा स्टॉक एक्सचेंज(2015)