Resistance आणि support म्हणजे काय ?
आज आपण Support (थांबा) आणि resistance (प्रतिकार) हा मुद्दा बघणार आहोत जो मार्केट मध्ये उपयोगी आहे ज्याचा मार्केट मध्ये आपल्याला दररोज उपयोग होतो. Support (थांबा)Support म्हणजे काय तर एखादया कंपनीचा स्टॉक हा एखादया किंमतीच्या जवळ येतो आणि पुन्हा वरती वापस जातो असे तो २ ते ३ वेळा जेव्हा त्या किमतीच्या आस पास येतो आणि वरती … Read more