*Indegene Limited चा 50% वापस *return* IPO*

Indegene Limited या कंपनीची स्थापना १९९८ ला झाली. ही कंपनी Life And Science 🧬 industry मधील कंपन्याना ऑनलाईन सेवा पुरवण्याच काम करते. तसेच pharmya कंपन्यांना ऑनलाईन business साठी वैद्यकीय उपकरणे यांच्या उतपणासाठी मदत करते . एखादया कंपनीने नवीन drug तयार केले तर त्याच्या R &D साठी लागणारे कागत पत्रे तसेच लागनाऱ्या परवानग्या यासाठी मदत करते.आता … Read more