कॅन्डलस्टिक आढावा.

1) Candlesticks Anatomy कॅन्डलस्टिक शरीर. माणसाप्रमाणेच कॅन्डलस्टिक शरीराचे आकार वेगवेगळे असतात,आणि जेव्हा ते व्यापारासाठी trading साठी येते,तेव्हा कॅन्डलस्टिक प्रकारची शरीराची तपासणी करणे महत्वाचे आहे आणि त्यामागील मानसशास्त्र समजून घ्या.तेच आपन या मध्ये शिकणार आहोत. 2) Candlestick patterns कॅन्डलस्टिक प्रकार. कॅन्डलस्टिक प्रकार हा टेक्निकल आनालीसिस चा भाग आहे,कॅण्डलस्टिक पॅटर्न उत्पन्न होतात कारण माणसांच्या कृतींमध्ये एकरुपता आणि … Read more