भारतीय बँकिंग प्रणाली मजबूत आणि टिकाऊ, पंतप्रधान मोदी बोल्या नंतर बँकिंग प्रणाली तेजी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. एके काळी तोट्यात असलेली भारतीय बँकिंग व्यवस्था आता नफ्यात आहे आणि क्रेडिटमध्ये विक्रमी वाढ झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल रोजी सांगितले.”भारताची बँकिंग प्रणाली जागतिक स्तरावर मजबूत आणि टिकाऊ आहे. एकेकाळी तोट्यात असलेली बँकिंग प्रणाली आता नफ्यात आहे … Read more