Indegene Limited या कंपनीची स्थापना १९९८ ला झाली. ही कंपनी Life And Science 🧬 industry मधील कंपन्याना ऑनलाईन सेवा पुरवण्याच काम करते. तसेच pharmya कंपन्यांना ऑनलाईन business साठी वैद्यकीय उपकरणे यांच्या उतपणासाठी मदत करते . एखादया कंपनीने नवीन drug तयार केले तर त्याच्या R &D साठी लागणारे कागत पत्रे तसेच लागनाऱ्या परवानग्या यासाठी मदत करते.आता AI चा वापर करून सर्व कंपन्या मदत करत आहे.आता कंपनीकडे *६५ ग्राहक client* आहेत. कंपनीकडे कडे पूर्ण टाईम काम करणारे ५१८१ कर्मचारी आहेत. कंपनीचे १० देश मध्ये ऑफिस आहेत.
कंपनीचा ipo बदल माहिती
Price Range (बोली किंमत):४३० ते ४५२ ₹ Min Quantity (कमीत कमी प्रमाण):३३ .
वर्ष | वार्षिक उत्पण | निवळ नफा |
21 | 966 crore | 149 crore |
22 | 1664 crore | 162 crore |
23 | 2306 crore | 244 crore |
24 | 1916 crore | 261 crore |
अर्ज करण्याची तारीख (Appication date) : 6/05/24
अर्ज करण्याची शेवटची तारीख end date: 8/05/24
शेअर भेटण्याची तारीख Allotment date:09/05/24
पैसे वापस भेटणे (जर नाही लागला तर):10/05/24
मार्केट मध्ये शेअर येण्याची तारीख (List on exchange):13/05/2024